#ghebharari
#meandmine
"मी आणि माझी". मी अँड माईन! माझा व्यवसाय असेच म्हणता येईल. कारण आता मी हरिनामाचाच व्यवसाय सुरू केला आहे, फुकट हरिनाम वाटायचे! संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचे इंग्रजी मध्ये भाषांतर करीत आहे. फेसबुक, युट्युब, व्हाट्सअप, Instagram, Pinterest and Blog named the Saint Tukaram Gatha translation अशा अनेक ठिकाणी शेअर करतो. उद्देश असा आहे की ज्यांना मराठी कळत नाही अशा जनांना तुकाराम महाराज किती थोर होते याची त्यांच्या अभंगांवरून थोडी कल्पना यावी, भारतात आणि भारताबाहेर!!!
माझे ऑफिस म्हणजे माझी बैठकीची रूम आहे.
me and mine!
Who is 'me'?
'Me' is Deepak Phadnis. B. Tech. Chemical engineer from IIT Delhi.
and
'mine' is my dining table, which is my office where I work. So, we can say this is my office.
And is this my profession?
Yes!! Because I am selling 'Harinaam' free!!
Just like Tukaram Maharaj did. I have been translating Abhang of Tukaram Maharaj into English and hosting them FREE on
1. Facebook
2. YouTube
3. WhatsApp
4. Instagram
5. Pinterest and
6. Blog named the "Saint Tukaram Gatha translation."
My Living Room is my 'office'!
So posting a photo of my office and me!
me and mine.
मॅडम नीलम एदलाबादकर आणि कुलकर्णी साहेब! दोघांचे आभार! खूप छान प्रकल्प! घे भरारीच तर मला खूपच कौतुक वाटते!!